हालगी गाण्यांवर एडिटिंग कशी करायची? – Instagram Viral Trick 2026

‎🎬 लेखाचे शीर्षक

💥झाली का मग डोळ्याची भिंगरी..♨️👀 Viral Marathi Halagi Mix Reels Editing | Insta Viral Video Editing


‎📝 प्रस्तावना

आजकाल Instagram Reels वर Halgi song editing खूप trending आहे. अनेक लोक Halgi beat वर video edit करून viral होत आहेत. जर तुम्हाला सुद्धा तुमचा video Instagram वर viral करायचा असेल, तर हा tutorial तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

या article मध्ये आपण CapCut app वापरून Halgi song वर professional editing कशी करायची ते step-by-step शिकणार आहोत.

Step 1 : CapCut App Download करा 

तर आता डोळ्याची भिंगरी करून आपल्याला व्हिडिओ एडिट करण्यासाठी कॅपकट ॲप ची गरज लागणार आहे तर ते कॅप कट आपल्याला आपल्या टेलिग्राम चैनल वरती भेटून जाईल टेलिग्राम चॅनेल चे नाव आहे वेदांत एडिटिंग वायटी. आणि त्यासोबतच कॅपकट ॲप चालवण्यासाठी आपल्याला Super VPN ची गरज लागणार आहे ते ॲप आपल्याला प्लेस्टोर वरती आरामात भेटून जाईल.

Step 2 : New Project तयार करा

Super VPN ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचे सर्वर कनेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या कॅप कट एप्लीकेशन ला ओपन करायचे आहे. त्यानंतर एडिट ह्या सेक्शन मध्ये आपल्याला न्यू व्हिडिओ किंवा न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपला नवीन प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे आहे.

Step 3 : Material मधलं video add करा 

तर त्या प्रोजेक्टमध्ये मी खाली जे मटेरियल दिलेले आहे त्यातला जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचं आणि ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ च्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करून तिथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळं करून घ्यायचे आहे.

Step 4 : Beats Add करून घ्या

मी पुढे सेकंद आणि प्रेम सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या सेकंद आणि फ्रेम वरती स्प्लिट करायचंय एक लक्षात ठेवायचे आपलं ते ते सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरतीच स्प्लिट करून घ्यायचे त्या व्हिडिओच्या लेअरला, ऑडिओच्या नाही. तर आता आपल्याला सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसण्यासाठी त्या लेयरला दोन बोटाने मोठे करून घ्यावं लागेल तर ते लगेचच त्या लेयरला मोठं करून घ्यायचंय. लेयर मोठं केल्यानंतर सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसून येतील. आता मी सेकंद आणि फ्रेम खाली लिहून दिलेले आहे तर त्या त्या सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरती आपल्याला स्प्लिट करायचं आहे. Beats :-
  1. 0 sec 24f
  2. 1 sec 18f
  3. 2 sec 3f
  4. 2 sec 13f
  5. 3 sec 8f
  6. 3 sec 18f
  7. 4 sec 1f
  8. 5 sec 0f
  9. 5 sec 14f
  10. 5 sec 25f
  11. 6 sec 8f
  12. 6 sec 16f
  13. 6 sec 21f
  14. 10 sec 2f
  15. 11 sec 28f
  16. 12 sec 10f
  17. 12 sec 24f
  18. 23 sec 6f
  19. 13 sec 18f
  20. 14 sec 2f
  21. 14 sec 12f
  22. 14 sec 24f
  23. 15 sec 8f
  24. 16 sec 7f
  25. 16 sec 20f
  26. 17 sec 3f
  27. 17 sec 14f
  28. 17 sec 26f
  29. 18 sec 4f
  30. 18 sec 21f
  31. 19 sec 15f
  32. 20 sec 12f
  33. 21 sec 8f
  34. 22 sec 4f
Step 5 : आणखी एक New Project तयार करा 

न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर जेवढे फोटोज आहेत तेवढे फोटोज सिलेक्ट करा त्यानंतर ते फोटोज ऍड करून त्या फोटोची लेन्थ झिरो पॉईंट वन सेकंद ठेवा त्यानंतर सगळे फोटोज ची लेंथ सुद्धा झिरो पॉईंट वन सेकंद ठेवा असे ठेवत ठेवत आपल्याला चार सेकंद पर्यंत यायचं आहे त्यानंतर लेअरच्या स्टार्टिंग पासून लेयरच्या एंडिंग पर्यंत इफेक्ट्स मधला व्हिडिओ इफेक्ट्स मधला शेक हा इफेक्ट लावा त्यानंतर त्याची स्पीड आहे ती 30% ठेवा इंटेन्सिटी आहे ती 40% ठेवा त्यानंतर त्या व्हिडिओला एक्सपर्ट करा.

Step 6 : Original Project मध्ये या 

त्यानंतर जिथे जिथे वर सांगितल्याप्रमाणे लेअर वरती स्प्लिट केले तिथे आपल्याला ऑडिओच्या लेयर वरती क्लिक करून बिट्स ह्या सेक्शन मध्ये जाऊन ऍड बिट वरती क्लिक करून जिथे जिथे स्प्लिट केले तिथे ऑडिओ वरती बिट्स ऍड करून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रत्येक लेयर वरती वेगवेगळे फोटोज ऍड करून घ्यायचे तर ते कसे ॲड करायचं? तर चला मी सांगतो तर पहिल्यांदा आपल्याला ती लेयर सिलेक्ट करून घ्यायचे, त्यानंतर त्या लेयरच्या खालच्या सेक्शन मध्ये खाली स्क्रोल करून तिथे रिप्लेस चा ऑप्शन बघायला भेटेल त्यावरती क्लिक करून आपला इमेज सिलेक्ट करून घ्यायचे तर तशाप्रकारे सगळ्या लेअर्स वरती आपला इमेज ऍड करून घ्यायचंय. त्यानंतर मी खाली लेयर्सचे नंबर सांगितलेले आहेत त्या त्या लेयर्सच्या नंबर वरती जो आपण मागाशी चार सेकंदाचा जो 0.1 सेकंदाचा इमेजेस चा व्हिडिओ एक्सपर्ट केलता त्या लेयर वरती आपल्याला रिप्लेस च्या ऑप्शन मधनं तो व्हिडिओ रिप्लेस करायचे आहे. तर मी खाली लेयर्सचे नंबर सांगितलेले आहेत. तर तुम्हाला त्या लेयर्सच्या नंबर वरती तो व्हिडिओ रिप्लेस करायचे  आहे. Layers :-
  1. 2
  2. 5
  3. 8
  4. 32
तर आता अशा प्रकारे हे सगळे लेयर्स रिप्लेस करून घेतल्यानंतर आपल्याला हाय ना एक ओवरली ऍड करायचे आहे तर ती ओवरली म्हणजे 0.1 सेकंदाचे फोटोचे चार चिकनची लेयर होती ना तीच ऍड करायचे ओरलीमध्ये तर ती कुठे ऍड करायचं? मी सांगतो. तर आपल्याला सहा सेकंद 21 फ्रेम वरती यायचे तिथं आपल्याला दहा सेकंद दोन फ्रेम पर्यंत ती ओवरली ऍड करायचे त्यानंतर त्या ओवरलीच्या लेयर वरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एकदम लास्ट ला मास्कच ऑप्शन बघायला भेटेल त्यावरती क्लिक करून आपण आपल्या अनुसार ऍडजेस्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला खाली ऍडजेस्टच्या सेक्शन मध्ये जाऊन त्याचा जो सचुरेशन आहे तो फिफ्टी परसेंट ठेवायचे आहे.

Step 7 : सगळे Animations आश्या पद्धतीने Add करा 

 तर आपल्याला पहिल्या लेयर ला सिलेक्ट करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन कॉम्बो या सेक्शन मध्ये जायचे त्यानंतर त्यामध्ये डिस्टार्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर दोन नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन कॉम्बो या सेक्शन मध्ये डीस्टॉर्ट right नावाचा ॲनिमेशन सापडेल त्याला सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचे आहे. त्यानंतर तीन नंबरच्या लेयर वरती इन या सेक्शन मधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर चार नंबरच्या लेअर वरती ॲनिमेशन्स मध्ये इन ह्या सेक्शन मधला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर पाच नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मधला कॉम्बो या सेक्शन मधला डिस्टार्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर सहा नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये इन मधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर सात नंबरच्या लेयर वरती इन या सेक्शन मधला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर आठ नंबरच्या लेयर वरती कॉम्बो सेक्शन मधला distort राईट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर नऊ नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशनमध्ये इन या सेक्शन मधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर दहा नंबरचे लेअर वरती इन या सेक्शन मधला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर अकरा नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये इन या सेक्शन मध्ये स्मोक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर बारा नंबरच्या लेयर वरती इन ह्या सेक्शन मध्ये शेख स्लाईड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर 13 नंबरच्या लेयर वरती आपल्याला कोणताही ॲनिमेशन ऍड करायचं नाही आणि 14 नंबरच्या लेयर वरती सुद्धा कोणताही ॲनिमेशन ऍड करायचं नाही त्यानंतर 15 नंबरच्या लेयर वरती कॉम्बो या सेक्शन मध्ये बाऊन्सिल रश नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे
त्यानंतर 16 नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे तर आता आपल्याला 16 नंबरच्या 17 नंबरच्या 18 नंबरच्या 19 नंबरच्या 20 नंबरच्या 21 नंबरच्या 22 नंबरच्या आणि 23 नंबरच्या हे आता जेवढे म्हणलो का ते सगळ्याला आपल्याला कॉम्बो मधला पॉपिंग कॅन्डी नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर 24 नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला बाउन्स 1 ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर 25 नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला बाउन्सी ऋष ॲनिमेशन ऍड करायचे आहे त्यानंतर 26 नंबरच्या आणि 27 नंबरच्या आणि 28 नंबरच्या तसेच 29 नंबरच्या देखील ॲनिमेशनमध्ये कॉम्बो मधला बाउन्सी रस नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर 30 नंबरच्या लेयर वरती कोणताही ॲनिमेशन ऍड करायचं नाही त्यानंतर 31 नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला तुरबुलेन्स नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर 32 नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला डेस्टॉरंट राईट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर 33 नंबरच्या लेअर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला स्ट्रेच अँड डिस्टार्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर 34 नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला व्हिव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे आहे त्यानंतर 35 नंबरच्या लेयर वरती कॉम्बो या सेक्शन मधला डिस्टॉरट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे.

Step 8 : सगळे Effects आश्याप्रकार add करा 

 तर आता आपल्याला पहिला इफेक्ट ऍड करायचे तो म्हणजे शेक नावाचा तो इफेक्ट आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत त्याची lenght ठेवायचे त्यानंतर त्याची जी स्पीड आहे ती थर्टी पर्सेंट ठेऊन इन्टेनसिटी 10% ठेवायचे त्यानंतर आता दुसरा इफेक्ट ऍड करण्यासाठी तो देखील स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करायचे तो इफेक्ट म्हणजे आपलं गोड रेज तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये भेटून जाईल त्यानंतर त्याची जी ऍडजेस्ट मध्ये जाऊन ॲटमॉस्फेअर आहे ना ते 45% ठेवायचे त्यानंतर आपल्याला तिसरा इफेक्ट ऍड करण्यासाठी वीस सेकंद बारा फ्रेम वरती जाऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन एम इ टी ओ आर मेटर नावाचा इफेक्ट ऍड करून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करायचे त्यानंतर ना आपल्याला चौथा इफेक्ट ऍड करण्यासाठी 21 सेकंद सहा फ्रेम वरती यायचे त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्स मध्ये जाऊन fragmentclone नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून ऍड करायचे त्याची लिंक आपल्याला 21 सेकंद सहा फ्रेम पासून 22 सेकंद एक फ्रेम पर्यंत ठेवायचे.
तर आता आपला video बनून ready झालेला आहे. वरच्या expert च्या बटनावर दाबून video save करू शकता.

‎🏁 निष्कर्ष
‎अशा प्रकारे तुम्ही हलगी चा Video सहज करू शकता. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचा अभिप्राय द्या.

विडिओ मध्ये वापरलेले All Materials.. 👇


‎❓ सामान्य प्रश्न 

‎प्रश्न 1: हे मोबाइलवर करता येईल का?

‎👉 हो, तुम्ही हे मोबाइलवर सहज करू शकता.

‎प्रश्न 2: हे फ्री आहे का?

‎👉 हो, यातील बेसिक फीचर्स फ्री आहेत.

‎प्रश्न 3: बेस्ट सेटिंग्स कोणत्या आहेत?

Post a Comment

0 Comments