Instagram Viral Halgi Song Editing CapCut मध्ये – टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्गदर्शन 2026

🎬 लेखाचे शिर्षक 

💥नुसत्या डोळ्यात मुंग्या..🤣👀♨️ Beat To Beat Video Editing | Instagram Trending Marathi Song Editing 


‎📝 प्रस्तावना

‎या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही Beat To Beat Video कसे सोप्या पद्धतीने करू शकता. हा ट्युटोरियल विशेषतः beginners साठी आहे आणि तुम्हाला टप्याटप्याने संपूर्ण प्रक्रिया समजेल.

📌 हा ट्युटोरियल कोणासाठी आहे?
‎हा ट्युटोरियल त्यांच्यासाठी आहे जे Beat चा ठोका न चुकता विडिओ करायचे ठरवत आहेत. तुम्ही beginner असाल किंवा थोडा experience असेल तरी हा guide तुम्हाला नक्की मदत करेल.

‎⚙️ स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

Step 1 : CapCut App Download करून घ्या 

बीट टू बीट व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅप कट. ते कॅप कट आपल्याला आपल्या टेलिग्राम चैनल वरती आरामात भेटून जाईल टेलिग्राम चॅनेल चे नाव आहे वेदांत एडिटिंग. टेलिग्राम चैनल वरून कॅप कट इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या प्ले स्टोअर मध्ये सुपर व्हीपियन नावाचा एक ॲप्लिकेशन आहे ते देखील आपल्याला एडिटिंग साठी लागणार आहे ते देखील आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.

Step 2 : New Project तयार करा 

कॅप कट आणि सुपर विपियन हे दोन ॲप घेतल्यानंतर पहिल्यांदा तर आपल्याला सुपर विपियण ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचा सरवर आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपलं कॅप कट ओपन करून घ्यायचं. कॅप कट ओपन केल्यानंतर ना एडिट या सेक्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून आपल्याला नवीन प्रोजेक्ट तयार करून घ्यायचा आहे. न्यू प्रोजेक्ट मध्ये आपल्याला पहिल्यांदा तर मी खाली मटेरियल मध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचा आहे. 

Step 3 : Audio Extract करून घ्या 

आपल्या मटेरियल मधला व्हिडिओ ॲड केल्यानंतर. त्या व्हिडिओच्या लेयर वरती क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करायचंय खाली तिथे आपल्याला एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. त्यावर आपल्याला क्लिक करून त्याचा ऑडिओ आहे तो वेगळे करून घ्यायचे अशाप्रकारे आपले व्हिडिओ आणि ऑडिओ वेगळे झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 

Step 4 : Video मध्ये Beats Add करून घ्या 

आता ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळं केल्यानंतर. मी पुढे सेकंद आणि फ्रेम लिहून दिलेले आहे तशाप्रकारे तुम्ही त्या व्हिडिओच्या लेयर ला स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर ते सेकंद आणि फ्रेम बरोबर दिसण्यासाठी त्या लेयरला दोन बोटाने मोठं करून घ्यायचंय. त्यानंतर बरोबर त्या त्या सेकंद आणि फ्रेम वर जाऊन व्हिडिओच्या लेयर ला स्प्लिट करून घ्यायचं आहे.
Beats :- 
  1. 0 sec 19f
  2. 1 sec 8f
  3. 1 sec 26f
  4. 2 sec 14f
  5. 3 sec 2f
  6. 3 sec 17f
  7. 6 sec 20f
  8. 7 sec 7f
  9. 7 sec 25f
  10. 8 sec 14f
  11. 9 sec 21f
  12. 10 sec 24f
  13. 12 sec 18f
  14. 13 sec 6f
  15. 13 sec 24f
  16. 14 sec 12f
  17. 15 sec 0f
  18. 15 sec 18f
  19. 16 sec 6f
  20. 16 sec 24f
  21. 17 sec 13f
  22. 18 sec 0f
  23. 20 sec 29f
  24. 21 sec 18f
  25. 22 sec 7f
  26. 22 sec 24f
  27. 23 sec 12f
  28. 24 sec 0f
  29. 24 sec 18f
  30. 25 sec 6f
  31. 25 sec 24f

तर आता अशा प्रकारे लेयरला स्प्लिट करून घ्यायचं आहे.

Step 5 : आणखी एक नवीन Project तयार करा 

तर आता आपल्याला कॅप कट च आणखी एकदा नवीन प्रोजेक्ट तयार करायचं आहे. त्यामध्ये तुमचे वेगवेगळे फोटोज ॲड करत जायचे आहेत जेवढे फोटोज असतील तेवढे फोटोज ॲड करायचे आहेत. त्यानंतर आता ते फोटोज सगळे कॅपिटच्या प्रोजेक्टमध्ये ऍड झाल्यानंतर त्या प्रत्येक लेयरची लेंथ 0.1 सेकंद ठेवायचे. त्या सगळ्या लेयर्सची लेंथ 0.1 सेकंद ठेवत 4 Second पर्यंत यायचं आहे. नंतर त्या चार सेकंद च्या क्लिप ला एक्सपर्ट करून घ्यायचं आहे.


आता हे एक्सपर्ट केलेले लेयर्सचे व्हिडिओ खालील प्रमाणे बरोबर लेयर्सच्या नंबर वर लावायचे आहेत. तर ते कसं लावायचं? तर आता मी लगेच सांगतो, तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या ओरिजनल प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे ज्यामध्ये आपण बीट वरती स्प्लिट केल होत. त्यानंतर त्या प्रोजेक्ट मधल्या सात नंबरच्या लेयर वर जायचं आहे त्यानंतर त्यावर क्लिक करून खालच्या सेक्शन मध्ये आपल्याला रिप्लेस नावाचा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपल्या गॅलरी मधला तो आता आपण चार सेकंदाचा व्हिडिओ एक्सपर्ट केलेला तिथे रिप्लेस करायचंय त्यानंतर तशाच प्रकारे नवव्या लेयर वरती सुद्धा रिप्लेस करायचे आणि तेराव्या लेअर वरती सुद्धा रिप्लेस करायचे त्यानंतर 23व्या लेयर वरती सुद्धा रिप्लेस करायचे त्यानंतर 25व्या लेयर वरती सुद्धा ती 4 सेकंदाची लेयर रिप्लेस करायचे. त्यानंतर आता जे जे लेयर्स राहिलेले आहेत त्या त्या लेअर्स वरती आपले वेगवेगळी फोटोज ॲड करायचेत त्यानंतर ते काळे काळे सगळे लेयर्स आपल्या फोटोज ने भरवायचे आहेत.

Step 6 :  Video वर Animations Add करा 

तर आता आपल्याला फोटोज रिप्लेस केल्यानंतर ॲनिमेशन्स ऍड करायचेत. तर आता आपल्याला पहिल्या लेयर वरती सडन इम्पॅक्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर दुसऱ्या लेयर वरती ॲनिमेशनमध्ये जाऊन इन सेक्शन मधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचंय. तीन नंबरच्या लेयर वरती जाऊन ॲनिमेशन्स मध्ये जाऊन कॉम्बो ह्या सेक्शन मधला फ्लिप अँड स्लाईड वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर चार नंबरच्या लेयर वरती जाऊन ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला फ्लिप अँड स्लाईड टू नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर पाचव्या लेअर वरती जाऊन कॉम्बो या सेक्शन मधलाच बेंड झूम नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर सहाव्या लेयर वरती क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इन ह्या सेक्शन मधला सडन इम्पॅक्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर सात नंबरच्या लेयर वरती जाऊन ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला झूम वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर आठ नंबरच्या लेयर वरती येऊन ॲनिमेशन्स मध्ये इन ह्या सेक्शन मधला शोष नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर नऊ नंबरच्या लेयर वरती येऊन ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला झूम वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर दहा नंबरच्या लेयर वरती येऊन ॲनिमेशन्स मध्ये इन ह्या सेक्शन मधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर अकरा नंबरच्या लेयर वरती येऊन ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो या सेक्शन मधला ट्रेन वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचंय. त्यानंतर बारा नंबरच्या लेयर वरती कॉम्बो मधला ट्रेन थ्री नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 13 नंबरच्या लेयर वरती कॉम्बो या सेक्शन मधला झूम वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 14 व्या लेअर वरती ॲनिमेशन्समध्ये कॉम्बो या सेक्शन मधला पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर पंधरावे लेअर वरती सुद्धा कॉम्बो या सेक्शन मधला स्ट्रेच अँड डिस्टार्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 16 नंबरच्या लेयर वरती इन मधला तुरबुलेन्स नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे . त्यानंतर 17 नंबरच्या लेयर वरती येऊन इन सेक्शन मधला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 18 नंबरच्या लेअर वरती येऊन इन सेक्शन मधला स्लेशर जम्पस्केअर नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 19 नंबरच्या लेअर वरती येऊन इन सेक्शन मधला शोस नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 20 नंबरच्या लेअर वरती येऊन कॉम्बो ह्या सेक्शन मधला व्हेव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचंय. त्यानंतर 21 नंबरच्या लेअर वरती येऊन कॉम्बो या सेक्शन मधला स्लाईड अँड wave नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 22 नंबरच्या लेअर वरती इन सेक्शन मधला ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 23 नंबरच्या लेयर वरती कॉम्बो सेक्शन मधला झूम वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 24 नंबरच्या लेयर वरती इन सेक्शन मधला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 25 नंबरच्या लेअर वरती कॉम्बो या सेक्शन मधला झूम वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 26 नंबरच्या लेयर वरती येऊन इन सेक्शन मधला ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 27 नंबरच्या लेयर वरती व्हायब्रेट वेव नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 28 नंबरच्या लेयर वरती कॉम्बो या सेक्शन मधला स्ट्रेच अँड डिसॉर्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 29 नंबरच्या लेयर वरती कॉम्बो या सेक्शन मधलाच वेव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 30 नंबरच्या लेअर वरती कॉम्बो या सेक्शन मधला डिस्टार्ट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे. त्यानंतर 31 नंबरच्या लेअर वरती येऊन कॉम्बो या सेक्शन मधला स्लाईड अँड wave नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे.

Step 7 : Video वर Effects Add करा 

आता आपल्याला इफेक्ट्स ऍड करायचेत. तर आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत व्हिडिओ इफेक्ट्स मधला गोड रेज नावाचा इफेक्ट ऍड करायचे. त्यानंतर तीन सेकंद सतरा फ्रेम वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मधला शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचंय त्यानंतर त्याला सहा सेकंद 20 फ्रेम पर्यंत वाढवून घ्यायचेय. त्यानंतर त्या लेयर वरती क्लिक करून ऍडजेस्ट मध्ये जाऊन त्याची स्पीड आहे ती 30% आणि त्याची इंटेन्सिटी आहे ती 40% ठेवायचे. त्यानंतर सात सेकंद सात फ्रेम ला यायचं आहे तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून ऍड करायचंय त्यानंतर त्याची लेन्थ सात सेकंद सात फ्रेम पासून सात सेकंद 25 फ्रेम पर्यंत ऍड करायचे त्यानंतर ऍडजेस्ट वरती क्लिक करून त्याची स्पीड आहे ती 30% आणि त्याची आहे ती 40% ठेवायचे. त्यानंतर आठ सेकंद 14 फ्रेम वरती यायचंय तिथे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये रिप्पल्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून ऍड करायचे त्यानंतर त्याची लेन्थ आठ सेकंद 14 फ्रेम पासून नऊ सेकंद 21 फ्रेम पर्यंत ठेवायचे त्यानंतर त्या लेयर वरती क्लिक करून ऍडजेस्ट मध्ये जाऊन त्याची स्पीड आहे ती 40% ठेवून ट्विस्ट आहे ते 75 टक्के ठेवायचे. त्यानंतर ही आताची लेयर रिप्पल्स नावाची डुप्लिकेट करून नऊ सेकंद 21 फ्रेम पासून दहा सेकंद 24 फ्रेम पर्यंत ऍड करायचे. त्यानंतर मगा आपण शेक नावाची इफेक्ट ची लेयर ऍड केलती ना ती लेयर डुप्लिकेट करून दहा सेकंद 24 फ्रेम पासून 12 सेकंद 18 फ्रेम पर्यंत ऍड करायचे. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन तिथे शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचे त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून ऍड करायचे त्यानंतर त्याची लेन्थ 13 सेकंद सहा फ्रेम पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करायचे त्यानंतर ऍडजेस्ट वरती क्लिक करून त्याची स्पीड आहे ती 30 टक्के ठेवून इंटेन्सिटी 10% ठेवायचे. त्यानंतर मगा आपण जी शेक इफेक्ट ची लेयर डुप्लिकेट करून ऍड केली होती ना तीच लेयर आणखी एकदा डुप्लिकेट करून 18 सेकंद झिरो फ्रेम पासून 20 सेकंद 29 फ्रेम पर्यंत ऍड करायचे. त्यानंतर आणखी एकदा त्याच लेयरला डुप्लिकेट करून 21 सेकंद 18 फ्रेम पासून 22 सेकंद सात फेम पर्यंत ऍड करायचे.

Step 8
: Text Add करा 

त्यानंतर आपल्याला टेक्स्ट मध्ये इमोजी ऍड करायचे त्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन आपल्याला कोणतेही तीन इमोजीस ऍड करायचेत टेक्स्ट मध्ये त्यानंतर त्या लेयरची लेन्थ स्टार्टिंग पासून तीन सेकंद 17 फ्रेम पर्यंत ऍड करायचे.

‎🏁 निष्कर्ष
‎अशा प्रकारे तुम्ही Kdk Beat चा Video सहज करू शकता. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचा अभिप्राय द्या.

विडिओ मध्ये वापरलेले All Materials.. 👇


‎❓ सामान्य प्रश्न 

‎प्रश्न 1: हे मोबाइलवर करता येईल का?

‎👉 हो, तुम्ही हे मोबाइलवर सहज करू शकता.

‎प्रश्न 2: हे फ्री आहे का?

‎👉 हो, यातील बेसिक फीचर्स फ्री आहेत.

‎प्रश्न 3: बेस्ट सेटिंग्स कोणत्या आहेत?

👉 उत्तम क्वालिटीसाठी High Quality export सेटिंग्स वापरा.



Post a Comment

0 Comments