Cap Cut मध्ये Cinematic Reel Edit कसे करावे - पूर्ण मार्गदर्शन

‎🎬 लेखाचे शीर्षक 


🫵तुमच्या आईला घोडा लावतो घोडा..🐎🤣♨️ Attitude Cinematic Reel Editing | Instagram Viral Reels Editing.


‎📝 प्रस्तावना

या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कोणत्याही गाडीचा Cinematic Shoot & Edit सोप्या पद्धतीने कसे करू शकता. हा ट्युटोरियल विशेषतः beginners साठी आहे आणि तुम्हाला step-by-step संपूर्ण प्रक्रिया समजेल.

📌 हा ट्युटोरियल कोणासाठी आहे?

‎हा ट्युटोरियल त्यांच्यासाठी आहे जे Cinematic Video Edit करायचे ठरवत आहेत. तुम्ही beginner असाल किंवा थोडा experience असेल तरी हा guide तुम्हाला नक्की मदत करेल.

‎⚙️ स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

Step 1 : CapCut App Install करा 

Cinematic Video एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे CapCut आणि CapCut चालवण्यासाठी Super VPN ची गरज पडेल हे सगळे Apps आपल्या Telegram Channel वर भेटून जातील. Telegram Channel चे नाव आहे - Vedant Editing YT.

Step 2 : Super VPN Connect करा 

Super VPN Install करून त्यामधला Singapore चा Server जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं CapCut Application उघडून घ्यायचं आहे.

Step 3 : New Project तयार करा 

CapCut उघडल्या नंतर एडिट Section मध्ये New Video किंवा New Project वरती Click करायचं आहे. त्यानंतर मी जे खाली All Material दिले आहे त्यात एक video आहे. तो video select करायचंय त्यानंतर खाली add चा option दिसेल तिथे click करायचंय. असे केल्यानंतर आपला video आहे तो capcut मध्ये add होऊन जाईल.

Step 4 : Layer ला मोठं करून घ्या 

तर आता video add केल्यानंतर त्या video च्या layer वरती click करायचंय त्यानंतर खाली स्क्रोल करायचेय तेथे आपल्याला Extract Audio च्या ऑपशन वर click करून त्या व्हिडिओचा ऑडिओ वेगळं करायचय. त्यानंतर त्या व्हिडिओच्या लेयरला मोठे करायचय जेणेकरून आपल्याला त्याचा सेकंद आणि फ्रेम दिसेल.

Step 5 : Layer ला स्प्लिट करा 

 मी खाली जशाप्रकारे सेकंद आणि फ्रेम दिले आहेत त्या पद्धतीने व्हिडिओच्या लेयरला स्प्लिट करायचय. 3 Second 29 Frame (f) वर येऊन व्हिडिओच्या लेयरला स्प्लिट करायचंय. अशाच प्रकारे मी खाली सेकंद आणि फ्रेम लिहून दिलेले आहेत. बरोबर त्या सेकंद वर आणि फ्रेम वर जाऊन व्हिडिओची लेयर स्प्लिट करायची आहे. Beats -

  1. 3 Second 29f
  2. 7 Second 1f
  3. 9 Second 12f
  4. 11 Second 9f
  5. 14 Second 10f
  6. 15 Second 29f
  7. 16 Second 11f
आश्याप्रकारे त्या व्हिडिओच्या लेयर वर एकूण सात स्प्लिट करायचेत.

Step 6 : Audio वर Beats Add करा 

 आता स्प्लिट केल्यानंतर पाहिल्या स्प्लिट केलेल्या ठिकाणी यायचे त्यानंतर ऑडिओ च्या लेअर वर क्लिक करून खालच्या सेक्शन मध्ये बिट्सचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून beats ऍड करायचेत. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आता दुसऱ्यांदा जिथे व्हिडिओच्या लेयरला स्प्लिट केलं आहे तिथे जायचं आहे त्यानंतर तशाप्रकारे खालच्या सेक्शन मध्ये बिट्स चा ऑप्शन बघायला भेटेल तिथे दाबून आपल्याला करायचं. त्यानंतर ना ऍड बीट वर दाबून बरोबरच्या ऑप्शनवर दाबायचं अशाच प्रकारे एकूण सात बीट्स आपल्या ऑडिओला ॲड करायचेत. सगळे बिट्स ऍड केल्यानंतर ऑडिओ च्या लेयर वर सात टिमभ दिसतील. जर सात टिंब नसले तर बिट्स चुकले आहेत असं समजून आणखी एकदा वरी बीट्स दिल्याप्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत.

Step 7 : Video ला slowmotion add करा 

 त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या पहिल्या लेयर वरती क्लिक करायचे त्यानंतर खालच्या सेक्शन मध्ये स्क्रोल केल्यानंतर तिथे रिप्लेस हा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपल्या गाडीचा व्हिडिओ शूट केलेला ॲड करायचे रिप्लेस ऑप्शन द्वारे त्यानंतर त्याच रिप्लेस केलेल्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्पीड ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे त्या ऑप्शनमध्ये तीन ऑप्शन बघायला भेटतील नॉर्मल curve विलोसिटी इफेक्ट्स त्यातल्या मधल्या ऑप्शन वर क्लिक करायचे म्हणजेच curve या ऑप्शन वर क्लिक करायचे तर आता curve मध्ये गेल्यानंतर custom या ऑप्शनवर क्लिक करून खालच्या प्रकारे ग्राफ अड्जस्ट करून घ्यायचा आहे. 👇
जर तुम्हाला स्लोमोचा ग्राफ लावता येत असेल तर तुम्ही स्वतः लावून घ्यायचा आहे पण जर तुम्ही पहिल्यांदाच ग्राफ लावत आहात तर वरच्या इमेज द्वारे तुम्ही लावू शकता ग्राफ लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायचे की व्हिडिओचे Duration सेम असले पाहिजे जर थोडे वाढले तरी काही हरकत नाही पण जर कमी झाले तर बीट्स चा ठोका चुकेल तर ड्यूरेशन जास्त असेल तर त्या मागच्या ऑडिओ च्या बीट वर जाऊन त्या क्लिप ला स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि स्प्लिट केल्यावर पुढची एक्सट्रा झालेली लेयर आहे त्याला सिलेक्ट करून डिलीट मारायचं तर अशा प्रकारची एकूण सात क्लिप्स रिप्लेस करून ग्राफ अड्जस्ट करून beats टू beats लेयरला ठेवून घ्यायचं आहे, प्रत्येक लेयरला.

Step 8 : Clips चा आवाज 0% करा 

जेवढे लेअर्स ऍड केलेत त्या सगळ्या क्लिप्स चा आवाज झिरो करून घ्यायचा आहे तर ते करण्यासाठी पहिल्या क्लिप वर क्लिक करून खालच्या सेक्शन मध्ये वोल्युम चा ऑप्शन दिसेल तिथे आवाज झिरो करून घ्यायचा आहे, ही प्रक्रिया सगळ्या क्लिप्स वर करून घ्यायचं आहे नाहीतर ऑडिओ कॉलिटी बिघडेल.

Step 9 : Animations Add करा 

आता आपल्याला थोडेफार ॲनिमेशन्स ऍड करायचेत,
मी जसे सांगतो तसे. तर पहिले पाच लेअर्सला कोणतेही ॲनिमेशन ऍड करायचे नाहीत डायरेक्ट 16 सेकंदाच्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शन मध्ये ॲनिमेशन्स नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर दाबायचंय त्यानंतर वर शोधण्याचा ऑप्शन दिसेल त्यावर दाबून पॉपिंग कँडी हे लिहून शोधायचे त्यावर त्या लेयर वर पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर एकदम लास्ट च्या लेअर वर दाबून ॲनिमेशन्स मध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन शोधायचे त्यानंतर तो ॲनिमेशन ऍड करून बरोबर चिन्हावर दाबायचे. अशाप्रकारे ॲनिमेशन्स ऍड करून घ्यायचे आहेत.

Step 10 : Effects Add करा 

आता आपल्याला इफेक्ट्स ऍड करायचेत.
तर जसे सांगतो तसे ॲड करायचेत, तर आता इफेक्ट्स ऍड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन खालच्या सेक्शन मध्ये इफेक्ट चा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर दाबायचे त्यानंतर विडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे तेथे खूप सारे सेक्शन बघायला भेटतील त्यातला इंट्रो अँड ऑट्रो नाहीतर ओपनिंग अँड क्लोजिंग या सेक्शन मध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात सुपर लार्ज स्पॉट हा इफेक्ट शोधायचे सापडल्यानंतर त्यावर दाबून त्या इफेक्ट्च्या लेयरची duration झिरो सेकंद झिरो फ्रेम पासून झिरो सेकंद तेवीस प्रेम पर्यंत ठेवायचे त्यानंतर त्यात इफेक्टच्या लेयर वर दाबून खालच्या सेक्शन मध्ये ऍडजेस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर दाबायचंय त्यानंतर त्यात काहीही करायचं नाही फक्त स्पीड आहे ते 85% ठेवायचे त्यानंतर तीन सेकंद 29 फ्रेम पासून सात सेकंद एक फ्रेम या लेअर वर सिनेमा हा इफेक्ट ऍड करायचे तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स मधल्या क्लासिक सेक्शन मध्ये भेटून जाईल तो ऍड करून टाकायचे. त्यानंतर सात सेकंद एक फ्रेम ते नऊ सेकंद बारा फ्रेम पर्यंत झूम लेन्स हा इफेक्ट ऍड करायचे तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स मधल्या क्लासिक सेक्शन मध्येच मिळून जाईल त्यानंतर नऊ सेकंद बारा प्रेम वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचे आहे त्यात क्लासिक या सेक्शनमध्ये लँड स्क्रॅप क्लोज हा इफेक्ट बघायला भेटेल तो ऍड करायचे नऊ सेकंद बारा फ्रेम ते 11 सेकंद नऊ पर्यंत ऍड करायचे. त्यानंतर 16 सेकंद 11 फ्रेम वर यायचं आहे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन पार्टी या सेक्शन मध्ये आपल्याला शेक हा इफेक्ट बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून ऍड करायचे त्यानंतर 16 सेकंद अकरा फ्रेम पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत त्याची डिरेशन ठेवायचे त्यानंतर शेक ह्या इफेक्ट्सच्या लेयर वर क्लिक करून ऍडजेस्ट च्या ऑप्शन वर क्लिक करायचे त्यानंतर स्पीड आहे ते थर्टी पर्सेंट ठेवून इंटेन्सिटी 10% ठेवायचे त्यानंतर बरोबर चिन्हावरती दाबायचे त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग ला येऊन इफेक्ट्स मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे त्यात ट्रेडिंग सेक्शन मध्येच गॉड रेज हा इफेक्ट दिसल व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत ऍड करून घ्यायचं आहे अशाप्रकारे आपले सगळे इफेक्ट्स ऍड करून होतील.

Step 11 : Transations Add करा.

आता आपल्याला ट्रांजेक्शन्स ऍड करायचेत.
तर मी कसं सांगतो तसं ॲड केला तर व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसेल. तर पहिल्यांदा तीन सेकंद 29 फ्रेम या ट्रानसिशन वर येऊन shaky इन्हेल हा ऍड करायचे त्यानंतर त्याची लेन्थ आपल्याला 0.4 सेकंद ठेवायचे त्यानंतर सात सेकंद एक फ्रेम वर येऊन फ्लॅशबॅक हा ट्रांजेक्शन ऍड करून त्याची लेन्थ 0.2 सेकंद ठेवायचे त्यानंतर नऊ सेकंद बारा फ्रेम वरती glare2 हा आपल्याला ऍड करायचे त्यानंतर ना त्याची जी ड्यूरेशन आहे ना ती 0.5 सेकंद ठेवायचे त्यानंतर 11 सेकंद नऊ प्रेम हे वरचे ट्रांजेक्शन वर यायचे त्यानंतर ना ट्रंबल झूम हा टेन्शन ऍड करायचे त्याची duration 0.5 सेकंद ठेवायचे त्यानंतर 14 सेकंद दहावर येऊन फ्लॅशबॅक हा ट्रांजेक्शन ऍड करून ड्यूरेशन ठेवायचे झिरो पॉईंट टू सेकंद त्यानंतर 15 सेकंद 29 फ्रेम वर पूल इन ऍड करून त्याची लेन्थ झिरो पॉईंट टू सेकंद ठेवायचे त्यानंतर 16 सेकंद अकरा प्रेम वरचे ट्रांजेक्शन वर येऊन पूल आउट नावाचा ट्रांजेक्शन ऍड करा त्याची duration 0.2 सेकंद ठेवा.


‎🏁 निष्कर्ष
‎अशा प्रकारे तुम्ही Cinematic Video सहज करू शकता. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचा अभिप्राय द्या.

Video मध्ये वापरलेले Materials👇


‎❓ सामान्य प्रश्न 

‎प्रश्न 1: हे मोबाइलवर करता येईल का?

‎👉 हो, तुम्ही हे मोबाइलवर सहज करू शकता.

‎प्रश्न 2: हे फ्री आहे का?

‎👉 हो, यातील बेसिक फीचर्स फ्री आहेत.

‎प्रश्न 3: बेस्ट सेटिंग्स कोणत्या आहेत?

‎👉 उत्तम क्वालिटीसाठी High Quality export सेटिंग्स वापरा.

Post a Comment

0 Comments