😍Trending Marathi song Mazya Sonya❤️‍🔥 Reel Editing - मराठी भाषेमध्ये संपूर्ण मार्गदर्शन

🎬 लेखाचे शीर्षक

😍माझ्या सोन्या..💫❤️‍🔥 Instagram Viral Reels Editing | Love Song Video Editing CapCut | CapCut Edit


📌 परिचय


आजकाल Instagram वर लव्ह रिल्स खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत 😍💫. “माझ्या सोन्या..❤️‍🔥” सारख्या रोमँटिक गाण्यांवर एडिट केलेले व्हिडिओ लोकांना खूप आवडतात.

जर तुम्हालाही अशा प्रकारचे आकर्षक आणि व्हायरल रिल्स बनवायचे असतील, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

या लेखामध्ये आपण CapCut या ॲपचा वापर करून लव्ह सॉंग व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे, हे सोप्या आणि स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने जाणून घेणार आहोत.

📲 CapCut App म्हणजे काय?

CapCut हे एक free video editing app आहे जे beginner पासून pro पर्यंत सगळ्यांसाठी perfect आहे.

यामध्ये तुम्हाला खालील features मिळतात:

  • Advanced Transitions
  • Beat Sync Option
  • Text Animations
  • Effects आणि Filters
  • Slow Motion आणि Velocity Edit

🎬 Love Song Reel साठी काय लागेल?

Video editing सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी तयार ठेवा:

  • 📸 तुमचे Photo किंवा Video Clips
  • 🎵 “माझ्या सोन्या” Love Song
  • 📱 CapCut App
  • 💡 Creative Idea

✂️ Step-by-Step Love Reel Editing (CapCut मध्ये)

Step 1 : CapCut App Download करा

तर Mazya Sonya song वर व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे CapCut. तर ते capcut ॲप download करण्यासाठी vedant editing yt ह्या टेलिग्राम चॅनेल वरती जाऊन pinned मेसेज मध्ये आपल्याला आरामात भेटून जाईल.
आणि capcut app use करण्यासाठी super vpn ची गरज लागणार आहे ते ॲप आपल्याला playstore वरती easily भेटून जाईल.


Step 2 : CapCut Open करून New Project तयार करा.

 Super VPN ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचे server कनेक्ट करून घ्यायचे आहे.
त्यानंतर आपल्या कॅप कट ला ओपन करायचे आहे. एडिट ह्या सेक्शन मध्ये आपल्याला New video किंवा new project ऑप्शन बघायला भेटेल त्यावर click करून आपला new project तयार करून घ्यायचे आहे.

Step 3 : खालील Material मधला Video Add करा.

तर त्या प्रोजेक्टमध्ये मी खाली जे मटेरियल दिलेले आहे त्यातला जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचं आणि ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ च्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करून तिथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळं करून घ्यायचे आहे.

Step 4 : Beats Add करून घ्या

Beats Add करण्यासाठी, मी खालच्या साईटला एकूण 15 बिट्स लिहून दिलेले आहेत त्यात सेकंद आणि फ्रेम लिहून दिलेले आहे तर तुम्ही त्या त्या सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरती जाऊन व्हिडिओच्या लेयर ला प्लेट करायचं आहे.
  • Beats :-

  1. 0 sec 25f
  2. 1 sec 15f
  3. 2 sec 5f
  4. 2 sec 25f
  5. 3 sec 15f
  6. 3 sec 29f
  7. 5 sec 25f
  8. 6 sec 25f
  9. 8 sec 5f
  10. 9 sec 15f
  11. 10 sec 25f
  12. 12 sec 4f
  13. 13 sec 14f
  14. 14 sec 24f
  15. 16 sec 4f
Step 5 : प्रत्येक लेअर वर आपले Images Replace करा.

 प्रत्येक लेयर वर आपले इमेजेस रिप्लेस करण्यासाठी. पहिल्यांदा पहिल्या लेयर वर दाबायचं त्यानंतर खालच्या साईटला स्क्रोल करून तिथे आपल्याला रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या गॅलरी मधला कोणताही इमेज सिलेक्ट करून कन्फर्म या चिन्हावर क्लिक करायचं आहे. तर अशाप्रकारे सगळ्या लेअर्सवर आपले इमेजेस रिप्लेस करून घ्यायचा आहे.



Step 6 : Animations Add करून घ्या.

 तर आता मी खाली सांगितल्याप्रमाणे ॲनिमेशन त्या त्या लेयर वरती ऍड करून घ्यायचं आहे. तर पहिला ॲनिमेशन आहे तो पहिल्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये यायचं आहे ट्रेडिंग या सेक्शनमध्ये मेमरी इन स्क्रीड नावाचा ॲनिमेशन भेटून जाईल त्याला ऍड करून दोन नंबरच्या लेअर वर क्लिक करायचं आहे ॲनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये लाईट या सेक्शनमध्ये ब्लड मेमरी नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून तीन नंबरच्या लेयर वर क्लिक करायचा आहे ॲनिमेशन मध्ये जाऊन इन ह्या सेक्शनमध्ये मास्क मध्ये रोमँटिक पुफ नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो आपल्याला ऍड करायचा आहे त्यानंतर चार नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये थ्रीडी या सेक्शन मध्ये स्नॅपशॉट्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून पाच नंबरच्या लेयर वर यायचा आहे ॲनिमेशन मध्ये जाऊन इन ह्या सेक्शनमध्ये व्हायब्रेशन्स मध्ये ट्रुबलेन्स थ्री नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून सहा नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इन मध्ये बेसिक या सेक्शनमध्ये झूम आऊट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून सात नंबरच्या लेयर वर क्लिक करायचा आहे ॲनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये मास्क या सेक्शनमध्ये मेमरी इं स्क्रीड नावाचा ॲनिमेशन ऍड करून आठ नंबरच्या लेअर वर क्लिक करायचा आहे ॲनिमेशनमध्ये आऊट मध्ये मास्क या सेक्शनमध्ये इन कारस्केड नावाचा ॲनिमेशन ऍड करून नऊ नंबरच्या लेअर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर ॲनिमेशनमध्ये इन मध्ये बेसिक या सेक्शनमध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर दहा नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये कॅम्प मोशन ह्या सेक्शनमध्ये  वेव्ह अँब्सर्वेशन नावाचा ॲनिमेशन ऍड करून 11 नंबरच्या लेयर वर येऊन ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो मध्ये कॅम मोशन ह्या सेक्शन मध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन भेटून जाईल तो ऍड करून बारा नंबरच्या लेयर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो मध्ये थ्रीडी या सेक्शन मध्ये डायनॅमिक शेक टू नावाचा ॲनिमेशन ऍड करून तेरा नंबरच्या लेअर वर यायचा आहे ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये बेसिक या सेक्शन मध्ये टूर्बुलेंस 2 नावाचा ॲनिमेशन ऍड करून 14 नंबरच्या लेअर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये थ्रीडी या सेक्शन मध्ये फॉलींग कार्ड्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून पंधरा नंबरच्या लेअर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर ॲनिमेशन मध्ये इन मध्ये बेसिक या सेक्शन मध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन भेटून जाईल तो ॲड करून 16 नंबरच्या लेयर वर क्लिक करायचं आहे त्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शन मध्ये अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करून घ्यायचा आहे .
तर आश्या प्रकारे सगळे Animations add करून घ्यायचे आहेत.

Step 7 : Effects Add करून घ्या 

 इफेक्ट्स ऍड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंग ला यायचा आहे. त्यानंतर इफेक्ट्स या सेक्शन मध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे तिथे आपल्याला ग्लीच या सेक्शन मध्ये ईविल ट्रॅप्पेड नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबर चिन्हा वरती क्लिक करून ऍड करायचा आहे त्या इफेक्ट ला व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून सहा सेकंद पंचवीस फ्रेम पर्यंत ऍड करायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन ग्लिटच ह्याच सेक्शनमध्ये क्रोमॅटीक नावाचा एक इफेक्ट दिसेल त्याला सिलेक्ट करून ऍड करायचं आहे त्या इफेक्ट ला सुद्धा व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून सहा सेकंद 25 फ्रेम पर्यंत ॲड करायचा आहे त्यानंतर सहा सेकंद 25 फ्रेम  वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये पार्टी या सेक्शनमध्ये ब्लॅक फ्लॅश टू नावाचा एक इफेक्ट दिसेल त्याला ऍड करून सहा सेकंद पंचवीस फ्रेम पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचा आहे. तर अशाच प्रकारे आणखी एकदा त्याच बीट वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये डेकोर या सेक्शनमध्ये गर्ल सीक्रेट नावाचा एक इफेक्ट दिसेल त्याला सिलेक्ट करून ऍड करायचा आहे त्या इफेक्टला त्या बीट पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचं आहे. तर आता आणखी एकदा त्या 6 सेकंद 25f च्या बीट वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन लाईट या सेक्शनमध्ये गोड रेज नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो आपल्याला त्या बीट पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करायचा आहे तर अशाप्रकारे आणखी एकदा सहा सेकंद 25 फ्रेमच्या बीट वर येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन पार्टी या सेक्शनमध्ये शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो आपल्याला त्या बीट पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचा आहे त्या इफेक्टच्या लेयर वर क्लिक करून ऍडजेस्ट च्या ऑप्शन वर क्लिक करून स्पीड पस्तीस टक्के ठेवून इंटेंसिटी दहा टक्के ठेवायचा आहे.
तर अशाप्रकारे सगळे इफेक्ट्स ऍड करून घ्यायचे आहेत.

Step 8 : Video Export करा.

Video ला नेहमी 1080p मध्ये Export करा. 720p ने Video ची quality down होईल. आणि Frame Rate आहे तो 50/60 ठेवा ह्यामुळे video smooth चालेल.

💡 Pro Tips

  • Slow motion + beat drop combo वापरा
  • First frame आकर्षक ठेवा
  • Lighting चांगली ठेवा
  • Reel export 1080p मध्ये करा

Video मध्ये वापरलेले All Material 👇



🏁 निष्कर्ष

Instagram वर viral होण्यासाठी फक्त video बनवणं पुरेसं नाही, तर smart editing आणि creativity खूप महत्त्वाची आहे.

CapCut चा योग्य वापर करून तुम्हीही “माझ्या सोन्या..❤️‍🔥” सारख्या love reels तयार करू शकता आणि तुमचा video viral करू शकता 🔥

Post a Comment

0 Comments