Instagram Viral Dialogue Video Editing - ( संपूर्ण मार्गदर्शन 2026 )

 ‎🎬 लेखाचे शीर्षक

💥तुला काय सोनं लागलंय का ♨️😍Instagram Viral Dialogue Reels Editing | CapCut Video Editing Marathi 




📌 परिचय

आजकाल Instagram Reels वर Dialogue video editing खूपच viral होत आहे. Movie dialogues किंवा attitude dialogues वापरून बनवलेले videos लोकांना खूप आवडतात.

जर तुम्हालाही असा viral dialogue video बनवायचा असेल, तर या मार्गदर्शनात आपण मोबाईलवर CapCut app वापरून step-by-step editing शिकणार आहोत.


⚙️ स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

Step 1 : CapCut App Download करा

 तर मुलांसाठी खरतरनाक असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे CapCut. तर ते capcut ॲप download करण्यासाठी वेदांत एडिटिंग ह्या टेलिग्राम चॅनेल वरती जाऊन pinned मेसेज मध्ये आपल्याला आरामात भेटून जाईल. आणि capcut app चालवायला सुपर व्हिपियन ची गरज लागणार आहे ते ॲप आपल्याला प्ले स्टोर वरती आरामात भेटून जाईल.

Step 2 : CapCut Open करून New Project तयार करा.

 Super VPN ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचे सर्वर कनेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या कॅप कट एप्लीकेशन ला ओपन करायचे आहे. त्यानंतर एडिट ह्या सेक्शन मध्ये आपल्याला न्यू व्हिडिओ किंवा न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपला नवीन प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे आहे.

Step 3 : खालील Material मधला Video Add करा.

तर त्या प्रोजेक्टमध्ये मी खाली जे मटेरियल दिलेले आहे त्यातला जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचं आणि ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ च्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करून तिथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळं करून घ्यायचे आहे.

Step 4 : Beats Add करून घ्या

मी पुढे सेकंद आणि प्रेम सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या सेकंद आणि फ्रेम वरती स्प्लिट करायचंय एक लक्षात ठेवायचे आपलं ते ते सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरतीच स्प्लिट करून घ्यायचे त्या व्हिडिओच्या लेअरला, ऑडिओच्या नाही. तर आता आपल्याला सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसण्यासाठी त्या लेयरला दोन बोटाने मोठे करून घ्यावं लागेल तर ते लगेचच त्या लेयरला मोठं करून घ्यायचंय. लेयर मोठं केल्यानंतर सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसून येतील. आता मी सेकंद आणि फ्रेम खाली लिहून दिलेले आहे तर त्या त्या सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरती आपल्याला स्प्लिट करायचं आहे. Beats :- 
  1. 1 sec 14f
  2. 2 sec 22f
  3. 4 sec 5f
  4. 4 sec 10f
  5. 4 sec 20f
  6. 4 sec 27f
  7. 5 sec 6f
  8. 5 sec 16f
  9. 5 sec 22f
  10. 5 sec 27f
  11. 6 sec 3f
  12. 6 sec 10f
  13. 6 sec 14f
  14. 6 sec 19f
  15. 6 sec 27f
  16. 7 sec 23f
  17. 8 sec 19f
  18. 9 sec 14f
  19. 10 sec 10f
  20. 11 sec 5f
  21. 12 sec 6f
  22. 13 sec 23f
  23. 14 sec 1f
  24. 14 sec 10f
  25. 14 sec 15f
  26. 14 sec 20f
  27. 14 sec 27f
  28. 15 sec 2f
  29. 15 sec 6f
  30. 15 sec 14f
  31. 17 sec 5f
  32. 18 sec 27f
  33. 20 sec 18f
Step 5 : Animation Add करा

 आता आपल्याला ॲनिमेशन्स ऍड करण्यासाठी पहिल्या लेयर वरती क्लिक करून ॲनिमेशन्स या सेक्शन मध्ये जायचे त्यामध्ये इन या सेक्शन मध्ये ट्रेंडिंग मध्ये पेपर पिंज नावाचा एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन या सेक्शन मध्ये व्हायब्रेशन मध्ये शेक अवे नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर तीन नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये बेसिक या सेक्शन मध्ये शेक स्लाईड नावाचा ॲनिमेशन ऍड करून चार नंबरच्या लेयर वर क्लिक करायचंय त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन या सेक्शन मध्ये स्मोक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर पाच नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन ह्या सेक्शनमध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करून सहा नंबरच्या लेअर वर क्लिक करायचे त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये शोष नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर सात नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये बेसिक या सेक्शन मध्ये शेक स्लाईड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर आठ नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो मध्ये कॅम्प मोशन ह्या सेक्शन मध्ये पॉपिंग कॅन्डी नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर पॉपिंग कँडी नावाचाच ॲनिमेशन आपल्याला आठ नंबरच्या लेयर वरती नऊ नंबरच्या लेयर वरती दहा नंबरच्या लेयर वरती तसेच अकरा बारा तेरा चौदा पंधरा या सगळ्या लेयर वरती आपल्याला पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर 16 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शन मध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 17 नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये ब्लिच या सेक्शन मध्ये ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर 18 नंबरच्या लेयर वरती इन या सेक्शनमध्ये बेसिक मध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 19 नंबरच्या लेयर वर इन मध्ये शोष नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 20 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर 21 नंबरच्या लेयर वर ॲनिमेशन वरती क्लिक करून इन मध्ये शोष नावाचा ऍड करायचा आहे त्यानंतर 22 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो मध्ये कॅम मोशन ह्या सेक्शन मध्ये बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 23 नंबरच्या लेअर वर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये कॉम्बो ह्या सेक्शनमध्ये बाउन्सी ऋष नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे हा ॲनिमेशन आपल्याला 24 नंबरच्या लेयर वरती 25 नंबरच्या लेयर वरती तसेच 26 27 28 29 30 अशाप्रकारे 30 नंबरच्या लेयरपर्यंत बाऊन्सिल रश नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 31 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये कॅम्प मोशन या सेक्शनमध्ये स्ट्रेच अँड डिस्टार्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 32 नंबरच्या लेयर वर क्लिक करून कॉम्बो ह्या सेक्शन मध्ये कॅम्प मोशन मध्ये डीस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 33 नंबरच्या लेअर वर क्लिक करून बेसिक ह्या सेक्शन मध्ये तो आपल्याला इन मध्ये भेटून जाईल त्यानंतर पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 34 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शन मध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे.
तर अशाप्रकारे आपले अनिमेशन्स ऍड होऊन जातील.

Step 6 : Effects Add करा.

 तर आता आपल्याला इफेक्ट्स ऍड करण्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंग ला येऊन इफेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचंय त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायचं त्यानंतर तेथे ब्लिच या सेक्शन मध्ये जाऊन क्रोमॅटीक नावाचा इफेक्ट ऍड करायचं आहे त्याची लिंक लेन्थ झिरो सेकंद पासून चार सेकंद पाच फ्रेम पर्यंत ठेवायचा आहे त्यानंतर ऍडजेस्ट वरती क्लिक करून लिरिकल क्रोमाटिक ऑब्झर्वेशन आहे तो 56% ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला आणखी एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंग ला येऊन व्हिडिओ इफेक्ट वर क्लिक करून आपल्याला लाईट या सेक्शनमध्ये गोड रेज नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो इफेक्ट ऍड करायचा आहे त्याची लेन्थ आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ठेवायची आहे तर तशाच प्रकारे आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंग ला येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जाऊन पार्टी या सेक्शनमध्ये शेख नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲनिमेशन आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ऍड करायचा आहे त्यानंतर ऍडजेस्ट वर क्लिक करून त्याची स्पीड 30 टक्के ठेवून इंटेन्सिटी दहा टक्के ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सहा सेकंद 27 फ्रेम वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वर क्लिक करून ब्लॅक फ्लॅश टू नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर त्याची लेन्थ सहा सेकंद सत्तावीस प्रेम पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचा आहे.
 तर अशाप्रकारे आपले इफेक्ट्स देखील ऍड होऊन जातील.

Step 7 : Emojis Add करा 

 आपल्याला इमोजी ॲड करण्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंग ला येऊन आपल्याला टेक्स्ट या सेक्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर कोणताही एक टेम्पलेट सिलेक्ट करून तिथे टेक्स्ट मध्ये आपल्याला कोणतेही तीन इमोजीज ऍड करायचे आहेत त्यानंतर तुमच्या हिशोबाने त्याला ऍडजेस्ट करून त्याची लेन्थ व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून चार सेकंद पाच फ्रेम पर्यंत ठेवायचे आहे.

Step 8 : Video Export करा

1080p quality निवडा
60fps best आहे

🚀 Instagram वर Upload कसा करायचा

Instagram उघडा
Reels section मध्ये जा
Video upload करा
Trending hashtags वापरा

🔑 महत्वाचे टिप्स

Video 10–20 सेकंद ठेवा
Strong dialogue निवडा
Editing simple पण effective ठेवा
Consistency ठेवा

Video मध्ये वापरलेले All Material 👇

📌 निष्कर्ष

या पद्धतीने तुम्ही Instagram साठी एकदम professional dialogue video तयार करू शकता. Regular practice केल्यास तुमचे reels viral होण्याची शक्यता वाढते.

Post a Comment

0 Comments