मुलांसाठी Attitude Video Editing – ( Complete Guide 2026 )

‎🎬 लेखाचे शीर्षक

💝आ चलती क्या..? 🫶😍 Viral Reels Editing | Boys Attitude Reels Editing | capcut reels editing marathi 


‎📝 प्रस्तावना

आजकाल Instagram Reels आणि Shorts वर Attitude video खूप trending आहेत. खास करून मुलं stylish attitude video बनवून viral होत आहेत. जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा attitude video बनवायचा असेल, तर हा article तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

या मार्गदर्शनात आपण मोबाईल वापरून सोप्या पद्धतीने professional attitude video कसा बनवायचा ते शिकणार आहोत.

⚙️ स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

Step 1 : CapCut App Download करा

 तर मुलांसाठी खरतरनाक असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे CapCut. तर ते capcut ॲप download करण्यासाठी वेदांत एडिटिंग ह्या टेलिग्राम चॅनेल वरती जाऊन pinned मेसेज मध्ये आपल्याला आरामात भेटून जाईल. आणि capcut app चालवायला सुपर व्हिपियन ची गरज लागणार आहे ते ॲप आपल्याला प्ले स्टोर वरती आरामात भेटून जाईल.

Step 2 : CapCut Open करून New Project तयार करा.

 Super VPN ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचे सर्वर कनेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या कॅप कट एप्लीकेशन ला ओपन करायचे आहे. त्यानंतर एडिट ह्या सेक्शन मध्ये आपल्याला न्यू व्हिडिओ किंवा न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपला नवीन प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे आहे.

Step 3 : खालील Material मधला Video Add करा.

तर त्या प्रोजेक्टमध्ये मी खाली जे मटेरियल दिलेले आहे त्यातला जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचं आणि ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ च्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करून तिथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळं करून घ्यायचे आहे.

Step 4 : Beats Add करून घ्या

मी पुढे सेकंद आणि प्रेम सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या सेकंद आणि फ्रेम वरती स्प्लिट करायचंय एक लक्षात ठेवायचे आपलं ते ते सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरतीच स्प्लिट करून घ्यायचे त्या व्हिडिओच्या लेअरला, ऑडिओच्या नाही. तर आता आपल्याला सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसण्यासाठी त्या लेयरला दोन बोटाने मोठे करून घ्यावं लागेल तर ते लगेचच त्या लेयरला मोठं करून घ्यायचंय. लेयर मोठं केल्यानंतर सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसून येतील. आता मी सेकंद आणि फ्रेम खाली लिहून दिलेले आहे तर त्या त्या सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरती आपल्याला स्प्लिट करायचं आहे. Beats :-
  1. 2 sec 11f
  2. 4 sec 10f
  3. 4 sec 25f
  4. 6 sec 1f
  5. 7 sec 7f
  6. 8 sec 13f
  7. 9 sec 19f
  8. 10 sec 25f
  9. 12 sec 0f
  10. 13 sec 6f
Step 5 : आणखी एक New Project तयार करा 

न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर जेवढे फोटोज आहेत तेवढे फोटोज सिलेक्ट करा त्यानंतर ते फोटोज ऍड करून त्या फोटोची लेन्थ झिरो पॉईंट वन सेकंद ठेवा त्यानंतर सगळे फोटोज ची लेंथ सुद्धा झिरो पॉईंट वन सेकंद ठेवा असे ठेवत ठेवत आपल्याला चार सेकंद पर्यंत यायचं आहे त्यानंतर लेअरच्या स्टार्टिंग पासून लेयरच्या एंडिंग पर्यंत इफेक्ट्स मधला व्हिडिओ इफेक्ट्स मधला शेक हा इफेक्ट लावा त्यानंतर त्याची स्पीड आहे ती 30% ठेवा इंटेन्सिटी आहे ती 40% ठेवा त्यानंतर त्या व्हिडिओला एक्सपर्ट करा.

Step 6 : मेन Project मध्ये या 

 त्यानंतर त्यात प्रत्येक लेयर वर वेगवेगळे फोटोज रिप्लेस करायचेत तर त्या लेअर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करायचे तिथे आपल्याला रिप्लेस चा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपण आपले वेगवेगळे फोटोज आहेत ते रिप्लेस करून घेऊ शकतो त्यानंतर दोन नंबरच्या लेअर वर क्लिक करून खालच्या शिक्षण मध्ये स्क्रोल करून रिप्लेसच्या ऑप्शन मध्ये जाऊन आता आपण जो व्हिडिओ एक्सपर्ट केलेला आहे ना तो तिथे रिप्लेस करायचे.

Step 7 : Transitions Add करा

 पहिल्या ट्रांजेक्शन वर क्लिक करून मेट स्नॅपशॉट्स नावाचा ट्रांजेक्शन सिलेक्ट करून त्याची लेन्थ 0.2 सेकंद ठेवून अप्लाय टू ऑल वरती क्लिक करून आपल्याला सगळ्या ट्रांजेक्शन वरती तो ट्रांजेक्शन ऍड करायचंय.

Step 8 : Animations Add करा
 तर आता आपल्याला ॲनिमेशन्स ऍड करण्यासाठी पहिल्यांदा तर पहिल्या लेयर वर क्लिक करून खाली ॲनिमेशन्स या सेक्शन मध्ये जायचे त्यानंतर इन मध्ये क्रॉस ओपन नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून त्याच लेयर वरती आऊट ह्या सेक्शन मध्ये फ्लॅश आऊट नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करायचे त्यानंतर दोन नंबरचे लेअर वरती कॉम्बो मध्ये जाऊन वेव ऍब्सरपशन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर तीन नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन या सेक्शन मध्ये कॉम्बो मधला डिस्टार्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर चार नंबरच्या लेयर वरती ॲनिमेशन्स मध्ये इन या सेक्शन मधला क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर पाचव्या लेअर वरती यायचं आहे येऊन इन या सेक्शन मधला ट्रूबलेन्स नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्याची जी लेन्थ आहे ना ती 0.6 ठेवायचे त्यानंतर सहा नंबरच्या लेयर वरती येऊन ॲनिमेशन्स मध्ये इन ह्या सेक्शनमध्ये ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर त्याची जी लेन्थ आहे ना ती झिरो पॉईंट नाईन सेकंद ठेवायचे त्यानंतर सात नंबरच्या लेयर वरती यायचंय ॲनिमेशन मध्ये जाऊन इन या सेक्शन मधला पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करून त्याची लिंक 0.8 सेकंद ठेवायचे त्यानंतर आठव्या लेअर वरती यायचं ॲनिमेशन्स मध्ये इन ह्या सेक्शन मधला अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्यानंतर नऊ नंबरच्या लेयर वरती यायचे त्यानंतर इन ह्या सेक्शन मधला स्मोक लेन्थ नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे त्याची जी लेन्थ आहे ना ती 0.7 सेकंद ठेवून दहा नंबरच्या लेयर वरती यायचे त्यामध्ये ॲनिमेशन्स मध्ये इन या सेक्शन मधला सडन इनफॅक्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करून अकराव्या नंबर वरती यायचे त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये या सेक्शन मधला क्रॉस शेख नावाचा ॲनिमेशन ऍड करायचे 

Step 9 : सगळे Effects add करा 
 तर आता आपल्याला इफेक्ट्स ऍड करण्यासाठी चार सेकंद 25f वरती यायचं आहे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून आपल्याला चार सेकंद 25 फेमपासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत हा शेक नावाचा इफेक्ट ऍड करायचं आहे त्यानंतर आणखी एकदा चार सेकंद 25 फेम वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन ब्लॅक फ्लॅश टू नावाचा ॲनिमेशन ऍड करायचं आहे त्यानंतर त्याला देखील चार सेकंद 25f पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचं आहे त्यानंतर चार सेकंद 25 फेम वरती येऊन गॉड रेज नावाचा इफेक्ट ऍड करायचे तो आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये भेटून जाईल त्यानंतर त्याचे देखील लेन्थ चार सेकंद 25f पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचं आहे.

 Step 10: Video Export करा

  1. 1080p quality निवडा
  2. 60fps ठेवला तर best
  3. Video save करा

🚀 Instagram वर Upload कसा करायचा

  1. Reels option मध्ये जा
  2. Video upload करा
  3. Trending hashtags वापरा
Video मध्ये वापरलेलं All Material 👇

📌 निष्कर्ष

या पद्धतीने तुम्ही एकदम professional attitude video बनवू शकता. थोडा practice केल्यावर तुमचे videos Instagram वर viral होण्याची शक्यता वाढते.

Post a Comment

0 Comments