Beat To Beat Video Editing CapCut मध्ये कसं करायचं – Viral Trick 2026

 ‎🎬 लेखाचे शीर्षक

Beat वर नाचवू का तुला..😅🔥 Trending Beat चा ठोका Video Editing | Viral Beat To Beat Video Editing 



📌 परिचय

आजकाल Instagram Reels आणि YouTube Shorts वर Beat To Beat video editing खूपच trending आहे. Beat लागल्यावर clip change होणं, effects येणं आणि perfect sync असणं — हेच video viral होण्यामागचं मुख्य कारण आहे.

जर तुम्हालाही असा cinematic आणि viral video बनवायचा असेल, तर या मार्गदर्शनात आपण CapCut app वापरून Beat To Beat editing कसं करायचं ते टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत.

⚙️ स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

Step 1 : CapCut App Download करा

Beat चा ठोका न चुकता व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे CapCut. तर ते capcut ॲप download करण्यासाठी वेदांत एडिटिंग ह्या टेलिग्राम चॅनेल वरती जाऊन pinned मेसेज मध्ये आपल्याला आरामात भेटून जाईल.
आणि capcut app चालवायला सुपर व्हिपियन ची गरज लागणार आहे ते ॲप आपल्याला प्ले स्टोर वरती आरामात भेटून जाईल.


Step 2 : CapCut Open करून New Project तयार करा.

 Super VPN ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचे सर्वर कनेक्ट करून घ्यायचे आहे.
त्यानंतर आपल्या कॅप कट एप्लीकेशन ला ओपन करायचे आहे. त्यानंतर एडिट ह्या सेक्शन मध्ये आपल्याला न्यू व्हिडिओ किंवा न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपला नवीन प्रोजेक्ट तयार करून घ्यायचे आहे.

Step 3 : खालील Material मधला Video Add करा.

तर त्या प्रोजेक्टमध्ये मी खाली जे मटेरियल दिलेले आहे त्यातला जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचं आणि ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या व्हिडिओ च्या लेयर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करून तिथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आणि व्हिडिओ वेगळं करून घ्यायचे आहे.

Step 4 : Beats Add करून घ्या

पुढे सेकंद आणि प्रेम सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या सेकंद आणि फ्रेम वरती स्प्लिट करायचंय एक लक्षात ठेवायचे आपलं ते ते सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरतीच स्प्लिट करून घ्यायचे त्या व्हिडिओच्या लेअरला, ऑडिओच्या नाही. तर आता आपल्याला सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसण्यासाठी त्या लेयरला दोन बोटाने मोठे करून घ्यावं लागेल तर ते लगेचच त्या लेयरला मोठं करून घ्यायचंय. लेयर मोठं केल्यानंतर सेकंद आणि सगळे फ्रेम्स दिसून येतील. आता मी सेकंद आणि फ्रेम खाली लिहून दिलेले आहे तर त्या त्या सेकंद आणि त्या त्या फ्रेम वरती आपल्याला स्प्लिट करायचं आहे. 
Beats :- 
  1. 1 sec 17f
  2. 2 sec 17f
  3. 3 sec 14f
  4. 4 sec 3f
  5. 9 sec 20f
  6. 9 sec 27f
  7. 10 sec 5f
  8. 10 sec 12f
  9. 10 sec 19f
  10. 10 sec 26f
  11. 11 sec 3f
  12. 11 sec 14f
  13. 12 sec 14f
  14. 13 sec 14f
  15. 14 sec 10f
  16. 14 sec 24f
  17. 15 sec 6f
  18. 16 sec 2f
तर आश्या प्रकारे Layer ला स्प्लिट करायचं आहे.

Step 5 : Layer वर आपले Photos Replace करा.

 पहिल्या लेअर वर क्लिक करून खालच्या सेक्शनमध्ये स्क्रोल करून तिथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला कोणताही एक फोटो सिलेक्ट करून ऍड करायचा आहे तर अशा प्रकारे सगळ्या लेअर्सवर वेगवेगळे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत.

Step 6 : Animations Add करा.

 तर आता ॲनिमेशन्स ऍड करण्यासाठी पहिल्या लेयर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲनिमेशन या ऑप्शनवर क्लिक करून कॉम्बो मध्ये जायचं आहे त्यानंतर कॅम्प मोशन या सेक्शनमध्ये डिस्टॉरट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल त्यावर क्लिक करून ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये कॉम्बो यामध्ये कॅम मोशन ह्या सेक्शन मध्ये बाउन्स वन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर तीन नंबरच्या लेयर वर येऊन ॲनिमेशन मध्ये जायचं आहे त्यानंतर कॉम्बो मध्ये कॅम्प मोशन या सेक्शनमध्ये आपल्याला स्लिप अँड स्लाईड एक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून चार नंबरच्या लेयर वर येऊन ॲनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये कॅम्प मोशन ह्या सेक्शनमध्ये स्लिप अँड स्लाईड दोन नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो आपल्याला ऍड करून पाच नंबरच्या लेयर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर कॉम्बो मध्ये कॅम मोशन या सेक्शन मध्ये डीस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून सहा नंबरच्या लेअर वर क्लिक करायचं आहे ॲनिमेशन मध्ये येऊन इन मध्ये यायचं आहे त्यानंतर वायब्रेशन या सेक्शनमध्ये सडन इनफॅक्ट नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून सात नंबरच्या लेयर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये येऊन इन मध्ये बेसिक या सेक्शन मध्ये येऊन पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर आठ नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इन यामध्ये व्हायब्रेशन मध्ये यायचं आहे तिथे आपल्याला क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून नऊ नंबरच्या लेअर वर क्लिक करायचा आहे त्यानंतर ॲनिमेशनमध्ये इन या सेक्शनमध्ये बेसिक मध्ये शेक स्लाईड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करायचा आहे त्यानंतर आठ नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये तुरुबलेन्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून अकरा नंबरच्या लेयर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये साईड स्लाईड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून बारा नंबरच्या लेयर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲनिमेशन मध्ये कॉम्बो मध्ये कॅम मोशन या सेक्शनमध्ये डीस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 13 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये इन मध्ये व्हायब्रेशन मध्ये क्रॉस शेक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 14 नंबरच्या लेयर वर क्लिक करून ॲनिमेशन मध्ये इन ह्या सेक्शनमध्ये व्हायब्रेशन मध्ये टूर्बुलेंस नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो आपल्याला ऍड करून पंधरा नंबरच्या लेयर वर यायचं आहे ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इन मध्ये ब्लिच मध्ये वायब्रन्ट वेव्ह नावाचा ॲनिमेशन ऍड करून सोहळा नंबरच्या लेयर वर यायचं आहे त्यानंतर ॲनिमेशनमध्ये कॉम्बो मध्ये कॅम मोशन ह्या सेक्शन मध्ये बाउन्सी ऋष नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे तर हाच ॲनिमेशन आपल्याला 17 नंबरच्या लेयर वर सुद्धा ॲड करायचा आहे त्यानंतर अठरा नंबरच्या लेयर वर येऊन ॲनिमेशन मध्ये कॉम्बो कॅम मोशन मध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्यानंतर 19 नंबरच्या लेयर वर येऊन ॲनिमेशन्स मध्ये कॉम्बो मध्ये वेव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून घ्यायचा आहे.
तर अशाप्रकारे आपले ॲनिमेशन्स ॲड होऊन जातील.

Step 7 : Effects Add करा.

 व्हिडिओच्या स्टार्टिंग ला येऊन इफेक्ट मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे त्यानंतर ग्लीच या सेक्शनमध्ये क्रोमॅटीक नावाचा एक इफेक्ट सापडेल तो आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून चार सेकंद तीन फ्रेम पर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग ला येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन इंट्रो अँड आउटरो मध्ये डायमंड झुम नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून एक सेकंद सतरा फ्रेम पर्यंत ठेवायचा आहे त्यानंतर नऊ सेकंद वीस फ्रेम वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये पार्टी या सेक्शनमध्ये शेक नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा आहे त्याची स्पीड 35% ठेवून  इन्टेनसिटी 10% ठेवायचे आहे त्यानंतर नऊ सेकंद वीस फ्रेम पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचा आहे. त्यानंतर 11 सेकंद 14 फ्रेम वर येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जाऊन पार्टी या सेक्शनमध्ये ब्लॅक फ्लॅश दोन नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल तो आपल्याला अकरा सेकंद 14 फ्रेम पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत ॲड करायचा आहे त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून व्हिडिओच्या लास्ट पर्यंत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स मधला लाईट या सेक्शन मधला गोड रेज नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे 

Step 8 : Video Export करा

1080p resolution निवडा
60fps best आहे
High quality मध्ये video save करा

🚀 Video Viral करण्यासाठी टिप्स

Video 8–15 सेकंद ठेवा
First 3 seconds strong ठेवा
Beat perfect sync करा
Trending music वापरा
Regular upload करा

Video मध्ये वापरलेले Material 



📌 निष्कर्ष

Beat To Beat video editing ही सध्या सर्वात powerful editing style आहे. योग्य timing, effects आणि creativity वापरल्यास तुमचा video Instagram आणि YouTube वर easily viral होऊ शकतो. Practice केल्यावर तुम्ही professional level editing करू शकता.

Post a Comment

0 Comments